प्रिय रामू

400.00

‘प्रिय रामू…’ हा चरित्रग्रंथ वाचावा, कारण–
निरलसपणे पतीप्रती समर्पक आहुती देणं म्हणजे काय? अस्तित्व
असेपर्यंत कापराने जळावे ते
कसे? पती म्हणजेच सर्वस्व नव्हे श्वासच…! संघर्षाचा कळस.
गरीबीची परिसीमा. काळजात कळ उठविणाऱ्या या सत्यघटना आहेत. खरंच…! विश्वास ठेवा, एक माऊली मंदपणे तेवत राहिली.
विझेपर्यंत उजेड देत राहिली. आणि विझली तेव्हा…? एक विशाल सुशोभित नि भव्य महाल अंध:काराने दाटून गेला. तोच तो महाल… ‘राजगृह…!’ आणि तो राजा… तिचाच, नव्हे तर… या चरित्रग्रंथाच्या पानोपानी आसवं गळावी, शब्दोशब्दी मन पिळवटून जावे… असे काय बरं आहे यात…?

495 in stock

SKU: P0006 Category:
Description

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रिय रामू”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shipping & Delivery