आठवणीतले बाबासाहेब
₹350.00 Original price was: ₹350.00.₹280.00Current price is: ₹280.00.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर—
अजूनही अनाकलनीय महाकाय रसायन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाकाय रसायन अजून कोणाही
संशोधकास अथवा अभ्यासकास पूर्णत: समजलेलं नाही. महान पंडित अथवा अर्थशास्त्रज्ञ अथवा समाजोध्दारक याच्याही पलिकडे बरंच काही आहे., उत्कृष्ट बागवान, उत्कृष्ट तबलावादक, पाककलानिपूण, चित्रकार, व्हायोलिनवादक आणि आणखी काही… डॉ. आंबेडकर यांचा जवळून सहवास लाभलेल्या काही ठराविक व्यक्तींच्या मुलाखती घेऊन लेखकाने हा ग्रंथ साकारला आहे. डॉ. बाबासाहेबांचे अनेक नवनवीन पैलू यामधून समोर येतात. वरुन कठोर वाटणारी ही व्यक्ती आतून किती प्रेमळ होती याचाही प्रत्यय येतो…देश आणि समाज याशिवाय दुसरा विचारच नाही. ..प्रत्येक प्रकरणातून वेगळे बाबासाहेब समोर येतात, मनाला उचंबळून टाकणारे नि हृदयात खळबळ निर्माण करणारे; ते कसे…?
Out of stock
Reviews
There are no reviews yet.