-30%
Previous product
Back to products
तमाशा - विठाबाईंच्या आयुष्याचा
₹300.00 ₹240.00
Next product
धूमसता धुमकेतू
₹400.00 ₹280.00
दगडी वाडा
Rated 4.50 out of 5 based on 2 customer ratings
(2 customer reviews) ₹350.00 ₹245.00
वाड्याच्या प्रत्येक दगडाची बैठक घट्ट आणि मजबूत असली पाहिजे. बांधकाम असं व्हावं की, भविष्यात त्या वास्तुला तडा जाऊ नये. दगडाची किलचीसुद्धा निखळू नये. बेलदारानं वाडा बांधतांना आपलं सारं कसब पणाला लावावं; तसा मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे. या कादंबरीतील भाषा पारंपरिक चौकटीबाहेरची अर्थात मनस्वी आहे. रांगडी आहे. तिच्यावर कोणतीही वाङ्मयीन वा सांस्कृतिक चौकट लादलेली नाही. हा अस्सल गावरान ऐवज आहे. खेड्यापाड्यातील रांगड्या माणसांच्या रांगड्या मनातला, ओठातला, पोटातला आणि तोंडातला…
Category: ग्रामीण मराठी कादंबरी
Baban Borde –
पुस्तक प्रकाशन वेळी हजर राहण्याचा योग आला…. मराठवाड्यातील लेखक आणि प्रकाशक होते म्हणुन मनस्वी आनंद झाला….. पुस्तक वाचन चालू आहे …… सुरुवात तर जोरात आहे….
Baban Borde –
खुप सुंदर