-20%
Previous product
Back to products
बाबासाहेब आणि त्यांचे दलितेतर सहकारी 1
₹400.00 Original price was: ₹400.00.₹320.00Current price is: ₹320.00.
Next product
दळण दळिते
₹150.00
बाबासाहेब आणि त्यांचे दलितेतर सहकारी २
₹400.00 Original price was: ₹400.00.₹320.00Current price is: ₹320.00.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपली आणि आपल्या समाजाची मिरासदारी म्हणून मिरविणाऱ्यांनी खुब समजून
असावे की, ती केवळ त्यांचीच मालमत्ता नव्हती आणि नाहीय. सदरील (डॉ. बाबासाहेब
आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी : भाग – १ व २) ग्रंथ वाचताना याचा प्रत्यय पानोपानी आणि शब्दोशब्दी येतो. हा युगपुरुष किती महान नव्हे अति महान होता याची जाणीव तीव्रतेने होते. त्या काळात त्याचा लोकसंग्रह जगभर पसरलेला. दलितेतर सहकाऱ्यांनीही त्याला हाताच्या फोडासारखं जपलं जे आतापर्यंत वाचकांपर्यंत पोचलंच नव्हतं. खरंच का या पृथ्वीवर
अशीही माणसं जन्मलीत…??
98 in stock
SKU: PP0003
Category: संशोधनात्मक
Reviews (0)
Be the first to review “बाबासाहेब आणि त्यांचे दलितेतर सहकारी २” Cancel reply
Related products
बाबासाहेब आणि त्यांचे दलितेतर सहकारी 1
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
आपली आणि आपल्या समाजाची मिरासदारी म्हणून मिरविणाऱ्यांनी खुब समजून असावे की, ती केवळ त्यांचीच मालमत्ता नव्हती आणि नाहीय. सदरील (डॉ.
बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी : भाग - १ व २) ग्रंथ वाचताना याचा प्रत्येय पानोपानी आणि शब्दोशब्दी येतो.
हा युगपुरुष किती महान नव्हे अति महान होता याची जाणीव तीव्रतेने होते. त्या काळात त्याचा लोकसंग्रह जगभर पसरलेला. दलितेतर सहकाऱ्यांनीही त्याला हाताच्या फोडासारखं जपलं जे आतापर्यंत वाचकांपर्यंत पोचलंच नव्हतं. खरंच का या पृथ्वीवर अशीही माणसं जन्मलीत...??
Reviews
There are no reviews yet.